
Mala pudhe jaychay
poprap
जळतायत तर जळू दे रडतायत तर रडू दे पाठीमागे माझ्या बोलतायत तर बोलू दे मला पुढे जायचंय मला पुढे जाऊदे जळणाऱ्यांना यश माझे बघवत नाही बघ म्हणून करतात मला ब्लॉक त्यांना करमत नाही बघ इथे तिथे तोंड मारून चुगली माझी करतायत तरी त्यांचं काही पोट भरत नाही बघ जेव्हा तुला बोलवेन तब तू आजा माझ्या हातानेच तुला पाजेन मी माझा डोक्यात जेव्हा जाशील तू माझ्या राजा वाजवेन मी तुझा फूल बँडबाजा जळणाऱ्यांचा झालाय टोमॅटो सॉस माझ्या या कामांमध्ये मीच हाय बॉस ज्यांनी घेतलाच नाहीये शिक्षण खास त्यांना समजणार काय प्रॉफिट आणि लॉस दारूड्या ला दारूचा वास येत न्हाय तुमच्या बोलण्याचा आता मी ध्यास घेत न्हाय तुमच्यासारख्या लोकांची कामच ती म्हणून तुम्ही देवाच्या परीक्षेत पास होत नाही
