Mala pudhe jaychay
Mala pudhe jaychay
poprap
जळतायत तर जळू दे 
रडतायत तर रडू दे
पाठीमागे माझ्या बोलतायत तर बोलू दे
मला पुढे जायचंय मला पुढे जाऊदे

जळणाऱ्यांना यश माझे बघवत नाही बघ 
म्हणून करतात मला ब्लॉक त्यांना करमत नाही बघ
इथे तिथे तोंड मारून चुगली माझी करतायत 
तरी त्यांचं काही पोट भरत नाही बघ

जेव्हा तुला बोलवेन तब तू आजा 
माझ्या हातानेच तुला पाजेन मी माझा डोक्यात जेव्हा जाशील तू माझ्या राजा
वाजवेन मी तुझा फूल बँडबाजा

जळणाऱ्यांचा झालाय टोमॅटो सॉस 
 माझ्या या कामांमध्ये मीच हाय बॉस 
 ज्यांनी घेतलाच नाहीये शिक्षण खास 
 त्यांना समजणार काय प्रॉफिट आणि लॉस

दारूड्या ला दारूचा वास येत न्हाय
तुमच्या बोलण्याचा आता मी ध्यास घेत न्हाय
 तुमच्यासारख्या लोकांची कामच ती 
 म्हणून तुम्ही देवाच्या परीक्षेत  पास होत नाही